10 वी पास उमेदवारासाठी सरकारी नोकरीचे मोठी भरती कृषी विभागात मोठी संधी आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अध्यक्ष या रिक्त पदासाठी जागा भरण्याकरिता नवीन जाहीर झालेला आहे. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवार कडून अर्ज घेण्यात येणार आहेत.
या भरती साठी ऑनलाईन आर्ज करा तर या भरती अमध्ये ऐकूण218 जागा भरल्या जातील. या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, कोई मर्यादा व महत्त्वाच्या तारखा याबाबतीत संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
कृषी विभाग भरती 2023
दहावी पास उमेदवारासाठी सरकारी नोकरीचे मोठे भरती कृषी विभागात मोठी संधी आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अध्यक्ष विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जीआर आलेला आहे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराने अर्ज करणे गरजे आहे.
पदाचे नाव:
लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अध्यक्ष हे पदे आहेत.
एकूण पदे -218
वय मर्यादा:-
खुल्या प्रवर्गा 18 ते 40 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गास 18 ते 45 वर्ष अशी वय मर्यादा आहे.
नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
अर्ज भरण्याची:- तारीख 13 जुलै 2023
अर्ज भरण्याची शेवटची:- तारीख 25 जुलै 2023
शैक्षणिक पात्रता :-
लघुलेख साठी दहावी पास आणि इंग्रजी टायपिंग मराठी टायपिंग असणे गरजेचे आहे.
लघुलेखक उच्च श्रेणी दहावी पास इंग्रजी टायपिंग मराठी टायपिंग असणे गरजेचे आहे.
सोनोग्राफर साठी दहावी पास आणि इंग्रजी टायपिंग व मराठी टायपिंग असणे आवश्यक आहे
वरिष्ठ लिपिक किमान दुतीय श्रेणी पदवीधर असावा.
सहाय्यक अध्यक्ष कोणत्याही शाखेतील एखादी पदवी असायला पाहिजे.
भरती प्रक्रिया मुलाखती द्वारे केली जाईल.
हे देखील वाचा:-
- महिलांना व SC, ST समाजाला व्यवसायासाठी मिळणार कर्ज; काय आहे योजना..?
- पोस्ट ऑफिस भरती 2023: 10 वी, 12 वी उत्तीर्ण साठी चांगली संधी; 24008 जागा
- CRPF कॉन्स्टेबल भरती 2023: 10वी पास; 129929 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
अर्ज करण्यासाठी लागणारे फी:-
खुला प्रवर्ग साठी 750 रुपये .
अर्ज भरण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
वरती संबंधित अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन कर.