शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांची मदत उपमुख्यमंत्र्यांची घोषणा
राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा जाहीर केली आहे शेतकऱ्यांना तातडीने दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे असे सांगितले आहे. नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानपरिषदेमध्ये दहा हजार रुपयांची घोषणा जाहीर केली.
हे पण वाचा:- या तारखेला फिक्स पडणार पीएम किसन योजनेचा 14 वा हप्ता माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र राज्य सरकार राहणार असून त्यांना दहा हजार रुपयांची नुकसान मदत करण्यात येणार आहे असे घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. राज्यामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना मदत करण्यात येणार आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
23 जुलै रोजी राज्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोटिवेशन झाले आहे यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या ठिकाणी मंत्र्यांनी भेटी दिली आहेत या ठिकाणाहून 110 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी असल्याचं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ज्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी नागरिकांना स्वस्त धान्याच्या दुकानातून आजच धान्य पुरवठा करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले व पुढच्या ठिकाणी रगराई पुसू नये म्हणून स्वच्छता करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी स्वच्छ पाणी पुरवठा नागरिकांना देण्यात येणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला शासकीय निर्णय सरकारी योजना शेती विषयक योजना या सर्व गोष्टींची माहिती लवकरात लवकर मिळेल. ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकचा वापर करा