शेतकऱ्यांना हेक्टरी 13600 रू मिळणार इथे यादी पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop insurance list 2023 :- माझा शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु शेतकऱ्यांना पीक विम्याचा योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांचे पिकाची तपासणी करणे आवश्यक आहे पीक विमा योजनेच्या अंतर्गत सरसकट हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. जर तुम्हाला तुमच्या पिकाची पिकाची तपासणी करायची असेल तर शेतकऱ्यांनी विमा कंपनीला संपर्क साधावा लागेल पिक विमा कंपनीकडून प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या पिकांची स्थिती मूल्यमापन करतील व मूल्यमापन केल्यानंतर प्रतिनिधी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देईल प्रमाणपत्र मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून पैसे दिले जातील.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला बारा हजार रुपये राज्य सरकारकडून योजनेची घोषणा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

insurance list 2022 पुणे व संभाजीनगर यांच्या मार्फत बाराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे कृषी विमा कंपनी ही महत्त्वाची घोषणा दिली आहे. पिकाच्या नुकसान भरपाई साठी मिळणार आहे . पिकांवरती कीड रोग अळी सूक्ष्म सिंचन प्रकृतीचे प्रकोप इत्यादी कारणांमुळे होणारे नुकसान. कृषी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना निधी दिला जाणार आहे.

या दहा जिल्ह्यात होणार निधी वाटप crop loss

तर शेतकरी मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये पूर परिस्थिती व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारकडून बारा लाख शेतकऱ्यांना प्रत्येक 13 हजार 600 रुपये इतके अनुदान मिळणार आहे या दहा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना तीन हेक्टरी मर्यादित प्रति हेक्टर 13600 रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. जिल्ह्यांची यादी तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता.

या जिल्ह्यांसाठी 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे

  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • परभणी
  • हिंगोली
  • नांदेड
  • बीड
  • लातूर
  • पुणे
  • धाराशिव
  • सोलापूर

वर दिलेल्या जिल्ह्यांची लवकरात यादी जाहीर होणार आहे या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी हेक्टर 13 हजार 600 रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

अशाच नवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सरकारी नोकरी, सरकारी योजना, शासन निर्णय, आणि शेती विषयक माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायांचा वापर करा धन्यवाद …!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!