राज सरकार कडून नवीन सूरू झालेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजने चा हप्ता लवकरच पडणार आहे. या महिनेच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होतील .केंद्र सरकारच्या PM KISHAN योजना व राज सरकार कडून सूरू झालेली नमो शेतकरी महा सन्मान निधी दोनी योजना चे शेतकऱ्यांना आता मोठा फायदा होणार आहे. प्रत्येक वर्षाला 12 हजार रुपये मिळणार आहेत.
पहिले PM KISHAN योजना चे 2000 हजार मिळायचे असे तिन हप्ते शेतकऱ्याचा खात्यावर पडतात. व आता राज्य सरकार ने सूरू केल्याला नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला आता 2000 हजार रुपये मिळणार आहेत. याचे तीन हप्ते असणारं आहेत . या दोन्ही योजनेचे मिळून शेतकऱ्याला प्रत्येक वर्षाला 12,000 हजार रुपये मिळणार आहेत.
कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार
प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी (PM KISHAN ) या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र असतील त्याच शेतकऱ्याना या योजना चा लाभ होणार आहे. व नवीन जर कोणी रजिस्ट्रेशन केलेले असेल तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा नमो शेतकरी महा सन्मान या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेची अधिक माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
निधी वितरणाची कार्यपद्धती –
या योजनेसाठी PM KISHAN योजनेनुसार खालील प्रमाणे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल .
- केंद्र सरकार पहिला हप्ता-2000 राज्य सरकार पहिला हप्ता- 2000
- केंद्र सरकार दुसरा हप्ता- 2000 राज्य सरकार दुसरा हप्ता – 2000
- केंद्र सरकार तिसरा हप्ता – 2000. राज्य सरकार तिसरा हप्ता – 2000
असेच केंद्र सरकारचे सहा हजार आणि राज्य सरकारची सहा हजार असे मिळून शेतकऱ्याला वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहेत. या दोन्ही योजनेचा शेतकऱ्याला मोठा फायदा होणार आहे व नवीन शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
या योजनेच्या रजिस्ट्रेशन साठी इथे क्लिक करा.
या योनी साठी जर काही शेतकरी रजिस्ट्रेशन चे राहिले असतील तर त्या शेतकऱ्यांनी आत्ताच रजिस्ट्रेशन करा आता आत्ता जर रजिस्ट्रेशन केले तरच या दोन्ही योजनेचा लाभ होईल. या योजनेचे लाभ घेण्यासाठी आधी तुम्हाला पीएम किसान या योजनेला रजिस्ट्रेशन करावे लागेल तरच या योजनेचा तुम्हाला लाभ होईल जे शेतकरी पीएम किसन योजनेसाठी पात्र आहेत त्यात शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा लाभ होणार आहे .