शिंदे सरकार कोसळ?सुप्रीम कोर्टाचा निर्णय सत्ता संघर्ष

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अखेर महाराष्ट्राच्या सत्ता नाट्यावर पडदा पडणार कोण जाणार कोण राहणार हे उद्या समजणार आज दुपारी सत्ता नाट्याचा निकाल आज लागणार हे स्पष्ट झालं.

तर राजकीय घडामोडींना वेळ झाला आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या त्या ऐकण्याची एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्यावाच लागणार पण खरंच असं आहे का? एकनाथ शिंदे पात्र ठरले तरी मुख्यमंत्री पदावर राहू शकतात का की त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल. 16 जनाना आपत्र ठरवण्याचा अंतिम अधिकार सभापतींकडेच असतो त्यामुळे सर्व सभापतींकडे चा निर्णय देणार नाही दिलेले निर्देशक चुकीचे होते हे निष्कर पोहचून परिस्थितीचे ते ठेवण्यासाठी होते या निष्कर्षापर्यंत पोहोचून परिस्थिती ठेवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आमदारांचा पात्रतेचा निर्णय तत्कालीन उपाध्यक्ष ठरू शकतात .

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर राहणार की नाही

अंदाज देखील वर्तवले जातात आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर राहणार की नाही हे आपण पाहणार आहोत पहिल्या भागात हे समजून घ्यायला हवं की मुख्यमंत्री पदावर कोणता व्यक्ती विराजमान होऊ शकतो एखाद्या व्यक्तीचा कोणत्याही सभागृहाचा प्रतिनिधी नाही अशा व्यक्तीची देखील मुख्यमंत्री म्हणून निवड होऊ शकते अट फक्त एकच असते की येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये संबंधित व्यक्तीने कोणत्या कोणत्या सभागृहाचं प्रतिनिधित्व घ्यावं लागतं. पृथ्वीराज चव्हाण यांची जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली तेव्हा ते राज्यसभेचे सदस्य होते तर उद्धव ठाकरे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते दोघांची देखील मुख्यमंत्री पदावर निवड झाली आणि त्यानंतर हे विधान परिषदेवर निवडून गेले होते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाते त्या तारखेपासून पुढच्या सहा महिन्यात संबंधित व्यक्तीने कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य व्हावं लागतं हे अपेक्षित असतं आता दुसऱ्या भागात हे समजून घ्यावे लागेल की संबंधित व्यक्ती मुख्यमंत्री पदावर आहे आणि त्याचा सदस्यत्व रद्द झालं तर काय यासाठी आपल्याला काही जुने रेफरन्स पहावे लागतील. महाराष्ट्रातलेच माजी मंत्री दीपक सावंत यांचे उदाहरण पाहता येतं ते मंत्री होते त्या काळात त्यांचं विधान परिषदेचे सदस्यत्व संपुष्टात आलं.

सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला तरी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला नाही म्हणजेच काय तर मुख्यमंत्री अथवा मंत्री विधान परिषदेचे सदस्य असतील तर त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असेल तर अशावेळी त्यांचं मंत्रिपद कायम राहताना दिसतं फक्त त्यांना पुढच्या सहा महिन्यात परत कोणत्याही सभागृहात सदस्य म्हणून निवडून यावं लागतं कोण मुद्दे समजले असतील तर येऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्याकडे सत्वाचा कार्यकाळ संपल्याने आपली चर्चा सुरू नाही आपली चर्चा सुरू आहे ते एकनाथ शिंदेंच्या पक्षांतर बंदीच्या कृतीची आणि अ पात्र देखना शिंदे अपात्र ठरल्याने त्यांच्यावर पक्षांतर बंदीच्या नियमानुसार कारवाई होणार आणि 2003 करण्यात आलेल्या 91 व्या घटनादुरुस्तीनुसार कोणत्याही सभागृहाचा सदस्य पक्षांतर बंदीच्या दहाव्या अनुसूचीनुसार सदसत्वासाठी पात्र ठरला असेल तर तो पुन्हा निवडून येईपर्यंत मंत्रिमंड स्वीकारण्यास देखील अपात्र ठरतो म्हणजेच काय तर एकनाथ शिंदे पात्र ठरले तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावच लागेल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना पुन्हा कोणत्याही सभागृहाचा सदस्य व्हावं लागेल साहजिकच मुख्यमंत्र्यांसह 16 जण अपात्र ठरल्याने या 16 विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक आला एकनाथ शिंदेंना पुन्हा विधानसभेसाठी निवडणूक लढवावी लागेल .

आणि आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ते पुन्हा बहुमताचा दावा सिद्ध करून मुख्यमंत्री होऊ शकते म्हणून ते अपात्र असतील तोपर्यंत ते मुख्यमंत्री पदावर नसतील हे कलम 164 हवाला देऊन ठामपणे म्हणता ये तं म्हणजे एकटे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पदावून जाणार का? तर नाही मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो त्यामुळे शिंदेने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताच संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होईल आमदारांमध्ये समावेश असणारे इतर मंत्री म्हणजेच अब्दुल सत्तार संदिपान घुमरे, तानाजी सावंत या तीन मंत्र्यांचा सदस्यत्व देखील रद्द होणारे अशावेळी प्रमाणेच या मंत्र्यांना देखील पुन्हा निवडून येऊनच मंत्रिमंडळात सहभागी होता येईल थोडक्यात आपल्याला काय समजलं ते एकनाथ शिंदे अपात्र झाल्यास त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावाच लागेल.

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो त्यामुळे सरकार कोसळे सोळा पात्र ठरले तर शिंदे फडणवीस गटाकडे बहुमत राहत त्यामुळे पुन्हा भाजप बहुमताचा दावा करू शकतो अशावेळी एकनाथ शिंदे सह 16 जणांना सदस्यत्व पुन्हा मिळत नाही तोपर्यंत मंत्रिपद मिळवता येणार नाही सदस्य

Leave a Comment