वनरक्षक भरती 2023- जाहिरात प्रसिद्ध


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वनरक्षक भरती 2023– तर मित्रांनो प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार वन विभागामधील वनरक्षक गट क सरळ सेवेने भरवायचे आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. या भरतीसाठी प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.तर या भरतीसाठी शैक्षणिक, पात्रता,व वयोमर्यादा, वेतन या सर्व गोष्टींची माहिती खाली दिलेली आहे.

वनरक्षक भरती 2023

वनरक्षक भरती 2023 फोटो

वरक्षक भरती 2023 साठी अर्ज करण्याची तारीख – 10/06/2023 ही आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30/06/2023 ही आहे

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 12 वी उत्तीर्ण व विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र यापैकी कोणत्याही उत्तीर्ण झालेला असणे गरजेचे आहे.
  • उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गात असल्यास माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10 वी उत्तीर्ण केली असल्यास उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र राहील.
  • जर उमेदवार माजी सैनिक असल्यास दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असल्यास अर्जदार अर्ज करण्यासाठी पात्र राहील.
  • जर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेला व गंभीर जखमी झालेला वन खबरी व कर्मचारी यांचे पाल्य असल्यास उमेदवारी दहावी उत्तीर्ण केली असल्यास उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र ठरेल.
  • मराठी भाषे चे ज्ञान व लिहणे वाचणे बोलणे असणे आवश्यक.

वयोमर्यादा

अर्ज करण्याच्या दिनांक पासून उमेदवाराचे वय 18 वर्ष पुर्ण पाहिजे .

  • अमागस 18 ते 27 वर्ष
  • मागासवर्गीय 18 ते 32 वर्ष
  • माझी सैनिक 18 ते 27 वर्ष
  • प्रकल्पग्रस्त 18 ते 45 वर्ष
  • पदवीधर अशंकालीन कर्मचारी 18 ते 55 वर्ष
  • रोजंदारी मंजूर 18 ते 55 वर्ष

शारीरिक पात्रता :-

छाती , उंची व वजन खालिल प्रमाणे असेल

पुरूष

  • पुरूष – उंची = 163
  • छाती – 79 न फुगविता- फुगवून-84
  • वजन – वैद्यकीय मापानुसार उंची नुसार वयाचा योगा प्रमाणत

स्त्री

  • उंची – 150
  • वजन – वैद्यकीय मापानुसार उंची नुसार वयाचा योगा प्रमाणत

परिक्षा फी :-

उमेदवारांना खालिल प्रमाणे परिक्षा फी भरावी लागेल

  • अमागास – 1000
  • मागासवर्गीय-900
  • माझी सैनिक – 0
  • परिक्षा फी ना परतावा (non- refundable)

वनरक्षक वेतन :-

  • वनरक्षक वेतन भता 21700 -69100

अर्जा ची पद्धत :-

अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे व उमेदवारानी ऑनलाइन अर्ज करावा इतर प्रकारे अर्ज स्विकारले जाणार नाही.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक

लेखी परीक्षा

पात्र असलेल्या उमेदवारांची 120 गुणाची लेखी परीक्षा घेतली जाईल.

  • सामान्य ज्ञान – 30 गुण
  • बौद्धिक चाचणी -30 गुण
  • मराठी -30 गुण
  • इंग्रजी -30 गुण

हे पण वाचा– इंडियन नेव्ही अग्नीवर भरती सुरू आता अर्ज करा

अश्या भरतीच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

1 thought on “वनरक्षक भरती 2023- जाहिरात प्रसिद्ध”

Leave a Comment

error: Content is protected !!