लेकीच्या जन्मावर महाराष्ट्र सरकार देणार पन्नास हजार रुपये ,माझी कन्या भाग्यश्री योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माझी कन्या भाग्यश्री योजना :- सध्या देशभर मुलीची प्रगतीसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारी अनेक योजना राबवल्या जात आहेत केंद्र सरकारकडून सुकन्या समृद्धी योजना सुरू असताना महाराष्ट्र राज्य सरकारने मुलीसाठी माजी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

देशभरामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे मुली व महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत आता त्यामध्ये राज्य सरकारने मुलींसाठी अशी एक योजना आणली आहे ज्यात तुम्हाला मुलीला सरकारकडून पूर्ण 50 हजार रुपये मिळतात राज्य सरकारच्या या .(माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 ) योजनेचा उद्देशभरात मुलीची संख्या वाढवण्याचा आहे जर तुम्हाला मुलगी असेल तर तुम्हाला राज्य सरकारकडून ही रक्कम दिली जाईल असे सरकारने सांगितले आहे .(माझी कन्या भाग्यश्री योजना 2023)

माझी कन्या भाग्यश्री योजना 2023

देशभरामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कडून मुलींचे प्रगतीसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत केंद्र सरकारकडून सुकन्या समृद्ध योजना तर राज्य सरकारकडून माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली जात आहे त्याच्यामध्ये मुलीच्या जन्मापासून त्यांच्या शिक्षणापर्यंतचा खर्च सरकार उचलते अशी एक योजना महाराष्ट्र शासनाच्या योजनेद्वारे चालवली जात आहे त्याच योजनेचे नाव माझी कन्या भाग्यश्री योजना आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून मुलीच्या जन्मावर 50 हजार रुपये सरकारकडून दिले जातात.

माझी कन्या भाग्यश्री योजना योजनेची पात्रता काय ?

जर तुम्हाला राज्य सरकारने सुरू केलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधी तुम्हाला महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे .आई आणि मुलीचे नावे बँकेत अकाउंट असणे आवश्यक. यावर एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि पाच हजार रुपयांचे ओव्हरड्राफ्ट ची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना महत्त्वाचे कागदपत्रे

  • आईची व मुलीचे बँकेत खाते असणे आवश्यक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • रहिवासी पत्ता पुरावा असला पाहिजे
  • उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल
  • तिसरे अपत्य नसले पाहिजे तरच या योजनेचा लाभ मिळू शकतो

हे पण वाचा:- मोफत पीठ गिरणी योजना अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज कसा करावा

त्या योजनेचा अर्ज करणे खूप सोपे आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही व कोणत्याही प्रकारचा सामना करावा लागणार नाही माझी कन्या भाग्यश्री या योजनेत नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यानंतर फॉर्म डाऊनलोड करा व फॉर्म मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा कोणत्याही प्रकारच्या चुका न करता अर्ज करा जर चुका झाल्यास तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो हे लक्षात ठेवा फॉर्म भरल्यानंतर वर दिलेले आवश्यक कागदपत्रे त्याला जोडा आणि महिला व बालविकास मंत्रालयाकडे फॉर्म जमा करा

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment