Maharashtra Government Decision:- राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. वन प्राण्यांच्या हल्ल्यात मूर्ती झाल्यास व्यक्तीच्या वारसांना म्हणजे मुला बाळांना आता मिळणार पंचवीस लाख रुपये अर्थसहाय्य या योजनेचा कशाप्रकारे आपल्याला लाभ मिळेल ते आपण पाहणार आहोत व जर वन प्राण्याने आपल्यावर हल्ला केला तर आपण जखमी झालो तर यावर पण आपल्याला अर्थसहाय्य मिळणार आहे व ते कशाप्रकारे अर्ज करावे लागेल ते आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत .(Maharashtra Government Decision)
गंभीर जखमी दिल मिळणार भरघोस मदत
वन प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याचा किंवा माणसाचा मृत्यू झाल्यास व कायम आपण अपंग होत असल्यास गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास राज्य शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. जर वन प्राण्याचा हल्ल्यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना 25 लाखापर्यंत अर्थसाह्य देण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुंगटीवार यांनी आज विधान परिषदेमध्ये केली आहे.
यासंदर्भात शुक्रवारी वनमंत्री सुधीर मुंगंटीवार यांनी सभागृहात नियोजन करताना स्पष्ट केले की राज्यात वन पाण्याच्या संकेत वाढ झालेली आहे मानव व वन जीवन संघर्षामध्ये वाढ होत आहे हा संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाच्या मध्यातून प्रबोधन करण्यात येत आहे डॉक्टर रामप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत स्थानिक जनतेचे वनावरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न वन विभागाकडून सुरू केलेला आहे
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या निवांत म्हणाले की सध्याच्या आर्थिक तरतुदीमध्ये वन प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू कायमस्वरूपी अपंगवाद गंभीर जखमी व किरकोळ जखमी व्यक्तीला आर्थिक मदत द्यायचे आहे त्यामानाने कमी असलेल्या बाबत व त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होति. लोकप्रतिनिधी कडून आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत मागणी होती त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे
हे पण वाचा: महाराष्ट्राकडून शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
वन प्राण्याच्या हल्ल्यामुळे व्यक्ती मृत्यू पावल्यास त्याच्या कुटुंबांना 25 लक्ष रुपये आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णयामुळे आणि कुटुंबांना दिलासा मिळणार आहे जखमी झाल्यास त्याला औषध उपचारासाठी खर्च देण्यात येणार आहे. मात्र खाजगी रुग्णालयात औषध उपचार करणे व त्याचे असल्याचे त्याची मर्यादा रुपये पन्नास हजार प्रति व्यक्ती अशी राहील शक्यता शासकीय किंवा जिल्हा रुग्णालयात उपचार करावे असे नमूद शासन निर्णय करण्यात आलेले आहे.
कुठल्याही वन प्राणी हल्ल्या केल्यास जखमी व्यक्तीने रुग्णाला जाऊन उपचार घ्यावे. वन प्राण्यामुळे हल्ल्यात मृत व्यक्तीच्या वारसांना देण्यात येणाऱ्या रकमेपैकी दहा लाख रुपये देयक असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेश द्वारे व उर्वरित रक्कम दहा लाख पाच वर्षाकरिता फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवावी आणि उर्वरित पाच लाख रुपये दहा वर्षाकरिता फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवावी 10 वर्षानंतर पूर्ण रक्कम मिळेल असा शासन निर्णय नमूद करण्यात आलेले आहे.
अशाच नवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला योजनेविषयी माहिती लवकरात लवकर मिळेल