Compensation announced 2023 : शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाचे नुकसान भरपाई करिता शासनाने जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, औरंगाबाद या जिल्ह्याकरिता शासनाने नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे. शासनाने दिलेल्या ज्या नुसार या पोस्टमध्ये आपण माहिती पाहणार आहोत.
शासनाचा अनुदान हवा असेल तर आधी हे काळजीपूर्वक वाचा
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा वाटपासाठी राज्य शासनाने निधी वितरित केला आहे याबाबत जीआर आलेला आहे. राज्यामध्ये एप्रिल मे 2023 मध्ये विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते या साठी शासनातर्फे मदत देण्यात आलेली आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शतकांचे असे जमिनीचे नुकसान भरपाईसाठी राज्य आपत्ती प्रसिद्ध निधी व राज्य शासनाने दिली म्हणून निश्चित केलेल्या दरानुसार शेतीकांच्या औषध जमिनीच्या नुकसानीसाठी एकूण 676 कोटी रुपये इतका निधी विभागीय आयुक्त नाशिक व पुणे यांच्या मार्फत निधी वितरित करण्यासाठी शासनातर्फे मंजुरी देण्यात आलेली आहे.
निधी वितरणाचा जीआर पाण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांना गाई म्हशी खरेदीसाठी 1 लाख 34 हजार अनुदान देण्यात येणार आहे. नवीन पूर्ण योजना अंतर्गत वाढीव अनुदानासह गाई म्हशी गट वाटप योजना सुरू करण्यात आले असून याला शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. व या योजनेसाठी पात्रता व अर्ज करण्याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
अशाच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सरकारी निर्णय व सरकारी योजनेविषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर करा