मोफत शिलाई मशीन योजना नोंदणी 2023:-
महिलेच्या सक्षमीकरणासाठी भारत सरकारने महिलांसाठी मोफत शिलाई मशीन देण्याची योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे अंतर्गत महिलांना त्यांच्या परिसरात शिलाई देण्यात येणार आहे त्याचबरोबर एक शिलाई मशीन मोफत देण्यात येणार आहे.
त्याच्या आधी महिलांना महिनाभर अगोदर शिवकाम शिकवलं जाते त्यानंतर महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येते जेणेकरून महिला घरी बसून शिवणकाम सुरू करतात म्हणून आज या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेबद्दल सर्व माहिती देणार आहोत.ज्या द्वारे महिला आपल्या घरात स्वयंरोजगार सुरू करू शकते.
सोबत शिलाई मशीन चे नवीन फॉर्म भरणे:
देशात महिलांच्या सुखक्षमीकरणासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात असतात, प्रधानमंत्री शिलाई मशीन योजना यासह अनेक योजना सुरू आहेत. छोट्या नोकरी असलेल्या महिला ज्या घरोघर काम करू शकत नाहीत त्या पंतप्रधान मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करू शकतात व मशीन मिळू शकतात. मला घरी शिवणकाम सुरू करू शकते सरकार महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. आज आपण या पोस्ट मधून जाणून घेणार आहोत की तुम्ही मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज कसा करू शकतात व त्याचे फायदे काय आहेत.
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला फॉर्म मध्ये सर्व माहिती भरून सबमिट करावे लागेल.
मोफत शिलाई मशीन योजनेचा फॉर्म सबमिट कुठे करायचा?
मोफत शिलाई योजनेचा फॉर्म भरून तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत किंवा ब्लॉक मध्ये सबमिट करा.
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेचे उद्दिष्टे:-
देशातील महिलांना सेम रोजगार देण्यासाठी पंतप्रधान अनेक योजना राबवत त्यापैकीच ही एक पोपत शिलाई मशीन योजना या योजनेचे उद्देश आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना सक्षम करणे व सेम रोजगार उपलब्ध करून देणे आहे जेणेकरून महिलांना त्यांच्या कुटुंबाचा खर्च भागवता यावा.
मोफत शिलाई मशीन योजनेला ग्रामीण व शहरी दुर्बळ घटकातील महिलांना जास्त प्रमाणात होतो. भारत सरकार महिलांना अगदी मोफत शिलाई मशीन देत आहे.
कोणत्या महिलांना मिळणार वापस शिलाई मशीन
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय किमान 18 ते 40 वर्षे पूर्ण असावे
- महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बळ कुटुंबातील असाव, म्हणजे या योजनेचा लाभ गरीब महिलांना मिळेल.
- महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न बारा लाखापेक्षा कमी असावे.
- महिला दुर्बल घटकातील असावी
देशातील प्रत्येक राज्यात 50 हजार महिलांना शिलाई मशीन मोफत दिली जाणार आहे
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्र:-
- आधार कार्ड
- प्रास्ताविक पत्र
- बँक पासबुक
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- वय प्रमाणपत्र
- फोटो
मोफत शिलाई मशीन योजनेची नोंदणी कशी करावी?
अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल तिथे गेल्यानंतर तुम्हाला अर्ज डाऊनलोड करावा लागेल. त्या अर्जात दिलेली सर्व माहिती भरावी लागेल त्यानंतर तुम्हाला या अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावे लागतील त्यानंतर तुम्हाला अर्ज संबंधित कार्यालयात जमा करावा लागेल.
मोफत शिलाई मशीन योजनेला अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
जर तुम्हाला यासंबंधीत आणखीन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता.
अशाच नवनवीन योजनेच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व तुम्हाला या पोस्ट संबंधित काही प्रश्न किंवा सूचना असतील तर आम्हाला जरूर कळवा.