महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुरुवारी विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे यावेळी पोलिसांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली आहे यामध्ये लेक लाडकी ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरलेली आहे.
राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी कार्ड धारक कुटुंबातील मुलींना मिळणार त्यानुसार मुलींच्या जन्मानंतर तिच्या नावावर पाच हजार रुपये जमा केले जातील व त्यानंतर चौथीत असताना मुलीला चार हजार रुपये सहावीत असताना सहा हजार रुपये आणि मुलगी अकरावीत गेल्यावर मुलीला आठ हजार रुपये जमा केले जातील लाभार्थी मुलीचे वय 18 झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये एवढे मानधन दिले जाईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे.
राज्यातील गरीब घरातील मुलीच्या शिक्षणासाठी नवीन योजना सरकारने जाहीर केली आहे व योजनेचे अंतर्गत पात्र मुलींना 75 हजार रुपये मिळणार आहेत लेक लाडकी या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहेत अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
देवेंद्र फडवणीस यांनी घोषणा करताना सांगितले की मुलीच्या सक्षमीकरणाकरिता लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे यामध्ये पिवळ्या व किशोरी रेशन कार्ड धारकांना मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता चौथी चार हजार रुपये व सहावीत सहा हजार रुपये आणि अकरावी 11000 रुपये अनुदान दिले जाईल व लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे.
I am disha patil
महाराष्ट्र राज्य शासनाकडून या मुलींना मिळणार 75 हजार रुपये.