महसूल विभागात 13 556-महसूल विभागातले ही सगळे पदे एकदाच भरण्यात येणार असून यामध्ये तब्बल 13 556 पदे रिक्त आहे व तलाठी संवर्गासाठी 50-30 50 रिक्त असून 41 22 पदांसाठी भरती
शिपाई पदांसाठी 23 75 जागा रिक्त आहेत याशिवाय कनिष्ठ लिपिक 532 जागा मंडळ अधिकारी अव्वळ कारकुन महसूल सहाय्यक लघु टंकलेखकाच्या 25 ते 75 जागा रिक्त आहेत या रिक्त जागा न भरल्यास एकाच अधिकाऱ्याकडे जास्तीत जास्त कामे येऊ लागल्यामुळे आणि याचा सर्वसामान्याना मनस्ताप सहन करावा लागत आहे .
त्याशिवाय तहसीलदार नायब तहसीलदार यांची 523 पदे महसूल विभागातील या रिक्त पदांमुळे एकाच अधिकाऱ्याकडे अनेक जबाबदाऱ्या आल्या आहेत त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्या वर कामाचा भार जास्त झाला आहे
त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आले की पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात महसूल यंत्रणा गुंतते आणि मग त्याने त्यांचा प्रलंबित कामाचा बोजा वाढत जातो त्यामुळे शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे
हे पण वाचा – अंगणवाडी भरती साठी लागणारे कागदपत्रे
येत्या ऑगस्ट 2023 पर्यंत या सर्व भरत्या निघणार असून महसूल विभागात 23000 जागा आहेत सोबतच ग्रामविकास विभागामध्ये 13000 कृषी विभागात 10 हजार इतर विभागात तब्बल 25 ते 30 हजार जागा रिक्त असून ऑगस्ट 2023 पर्यंत 75000 जागा भरण्याचे महाराष्ट्र सरकारने योजिले आहे
अशाच नवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप भजन करा व ही पोस्ट तुमच्या मित्रांना शेअर करा एक शेअर तुमच्या मित्रांना हेल्प करू शकतो धन्यवाद