आठ दिवस अगोदरच पावसाला सुरुवात पंजाब डक यांचा अंदाज
तर शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यंदा मान्सून कसा राहणार आहे अशा अनेक बातम्या प्रसार माध्यमांमध्ये चर्चा रंगात आहेत. आणि आणि मित्रांनो आपल्याला सारखी काळजी वाटते की यंदा पाऊस कसा असणार आहे जून महिन्यामध्ये आपल्याकडे पिकांची लागवड सुरू होते तर पाऊस कधी येणार आहे हे पंजाब डक यांनी सांगितले आहे.
अमेरिका विभागाच्या अल निनोच्या इशारा नंतर देशात वेगवेगळ्या स्तरावर मान्सून बाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. सध्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे ती बातमी म्हणजे यंदा पावसाचे आगमन आठ दिवसांपूर्वीच होणार आहे. असे
अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डक यांनी लावला आहे
पंजाब डक यांनी मान्सून बाबत मोठी माहिती सांगितली आहे पंजाब डक यांच्या मते यंदा राज्यामध्ये 22 मे च्या आधीच अंदमान मध्ये वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहेत. त्यांनी सांगितले तेव्हाच तिथे एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे . या चक्री वादळामुळेच महाराष्ट्र मध्ये लवकरच मान्सून येण्याची शक्यता आहे असा अंदाजी पंजाबराव डक यांनी बांधला आहे
मात्र त्यांनी असे सांगितले की आता लवकरच महाराष्ट्र मध्ये मान्सून आगमन होईल एक जून 2023 रोजी महाराष्ट्रात पावसाची सुरुवात होईल असे पंजाबराव डक यांनी सांगितले आहे राज्यामध्ये एक तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे तसेच दोन ते तीन तारखेपर्यंत राज्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता निश्चित शेतकऱ्याच्या दृष्टीकोनातून ही आनंदाची बातमी आहे पंजाब डोक्यांनी लावलेल्या आत्तापर्यंत अंदाज कधीच खोटा ठरला नाही तर ही बातमी शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची आहे राज्यामध्ये लवकरच मान्सून ला सुरुवात होणार आहे.
ही माहिती अतिशय महत्त्वाची असून शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे यंदा राज्यामध्ये चांगला पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे .यावेळेस मान्सूनचे वेळ आधीच आगमन होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यंदा मान्सून दमदार असल्याचे संकेत ही आहेत . एकंदरीत खरीप हंगामाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी ठरणार आहे. पंजाब डक यांनी लावलेला अंदाज कधीही खोटा ठरत नाही हा अंदाज शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे
हे पण वाचा : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 4946-जागांसाठी मेगा भरती
मे महिन्यामध्ये कसं राहणार आहे हवामान
मे महिन्यादरम्यान 20 मे 2023 पर्यंत तापमानात वाढ राहणारा असून तसेच. या कालावधीनंतर वारे वाहण्याची दाट शक्यता आहे तापमान (temperature ) 45°अंश डिग्री सेल्सियस पेक्षा अधिक राहण्याची शक्यता पंजाबराव डक यांनी व्यक्त केली आहे . वीस मे नंतर वातावरणात बदल होणार असून 21 मे ते 23 मे दरम्यान राज्यामध्ये काही भागात भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो असा अंदाज पंजाब यांनी व्यक्त केला आहे
एक जून नंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचे आगमन होईल
राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या भागामध्ये मान्सूनचे आगमन होईल यावेळेस कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल या गोष्टीबाबत पंजाब यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. पण याबाबत लवकरच सविस्तर असा हवामान अंदाज पंजाब डक हे देणार आहेत.