नमो शेतकरी महासन्मान निधी– ही योजना महाराष्ट्र शासन द्वारे राबविण्यात येत आहे अखेर शेतकरी मित्रांनो तुमची प्रतीक्षा संपलेली आहे नवीन जर आलेला आहे. या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 12 हजार रुपये पीएम किसन योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. व ”नमो शेतकरी महासन्मान निधी” अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजे केंद्र सरकारकडून सहा व महाराष्ट्र सरकारकडून सहा असे मिळून शेतकऱ्याला 12 हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत. नवीन आलेल्या GR नुसार ही माहिती आपण पाहणार आहोत.
शासन निर्णय-
सन 2023-24 अर्थसंकल्पनीय भाषणामध्ये घोषित केलेल्या शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेमध्ये राज्य सरकार अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी ही योजना 2023-24 राबवण्यास मान्यता देत आहे.
या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत-
नवीन आलेल्या GR नुसार या योजनेसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेले असेल व पी एम किसान पोर्टल वर रजिस्ट्रेशन केलेले असेल ज्या शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपये मिळतात त्या शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार आहेत. जर पीएम किसन पोर्टलवर नवीन रजिस्ट्रेशन केलेले शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेची कार्यपद्धती-
पी एम किसान योजनेच्या PMMS प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरण वेळी पात्र ठरलेल लाभार्थी नमो शेतकरी सन्माननिधी योजनेत पात्र ठरेल. व जर लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित येणाऱ्या पोर्टल/प्रणाली वरून बँक खात्यामध्ये थेट निधी जमा केला जाईल.
निधी वितरणाची कार्यपद्धती-
या योजनेसाठी PM KISHAN योजनेनुसार खालील प्रमाणे लाभार्थ्याला लाभ मिळेल शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटे या योजनेअंतर्गत पैसे जमा होतील.
- पहिला हप्ता – 2000 हजार रुपये
- दुसरा हप्ता – 2000 हजार रुपये
- तिसरा हप्ता -2000 हजार रुपये
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळणार आहे तसेच केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये असे दोन्हीही मिळून शेतकऱ्याला 12000 रुपये प्रति वर्ष मिळणार आहे.
नमो शेतकरी योजनेसाठी कुठे रजिस्ट्रेशन करायचा आहे
तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पीएम किसान यूनिवर्सिटी रजिस्ट्रेशन केला असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरज नाहीये त्या योजनेअंतर्गत तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल जर या योजनेअंतर्गत कोणी नवीन रजिस्ट्रेशन केले असेल तर त्यांना पण मिळणार आहे. https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.
रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे क्लिक करा
हे पण वाचा- राज्यात लवकर पावसाला सुरुवात पंजाब डक यांचा अंदाज
शेतकरी मित्रांनी ही माहिती जर तुमच्या कामाची असेल तर पुढे शेअर करा व आपल्या शेतकरी मित्रांना पाठवा जेणेकरून या योजनेचा लाभ सर्व शेतकरी मित्रांना घेता येईल. अशाच नवनवीन माहितीसाठी आमचं व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा