Check your Aadhaar card misuse here तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होतोय असा चेक करा एका क्लिकवर
तर मित्रांनो सध्याच्या घडीला आधार कार्ड सगळ्यांकडेच आहे व आधार कार्ड सगळ्याच्या जीवनात महत्त्वाचे सरकारी कार्ड झालेले आहे पण आधार कार्ड शिवाय आपण काहीच करू शकत नाही व आपल्याला सरकारी कामासाठी व कुठल्याही कामासाठी आधार कार्डचा वापर करावा लागतो त्यामध्ये आता आधार कार्डचा गैरवापर होत आहे व गैरवापर कुठे कुठे वापरले जाते हे आपल्याला पाहिजे आहे ते कसे चेक करायचे आपण ते पाहणार आहोत (Misuse of Aadhaar Card)
Misuse of Aadhaar Card जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होत असेल तुमच्या परवानगीशिवाय तर ते तपासून आपण त्याबद्दल तक्रार करू शकतो परंतु आधार कार्डचा गैरवापर कसा होतो हे कसे चेक करायचे ते जाणून घ्या हे बरेचदा आपल्याला माहीत नसते की आधार कार्डचा गैरवापर कशाप्रकारे होतो व आम्ही याच बद्दल तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती उपलब्ध करून देत असतो. खालील प्रमाणे तुम्ही तुमचा आधार कार्डचा गैरवापर कशाप्रकारे होते ते पाहू शकता .(Misuse of Aadhaar Card)
आधार कार्डचा गैरवापर जाणून घेण्यासाठी खालील पद्धती असतील
- सर्वप्रथम तुम्हाला https://resident.uidai.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
- या वेबसाईटवर गेल्यानंतर डाव्या बाजूला माय आधार या पर्यायावर क्लिक करा
- व त्यानंतर आधार सर्विस हा पर्याय शोधा
- व यानंतर आधार होतो ऑथेंटिकेशन हिस्ट्री हा पर्याय वर क्लिक करा
- सर्व झाल्याच्या नंतर लॉगिन या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर तुमचा बारा अंकी आधार क्रमांक आणि कॅपच्या टाका
- त्यानंतर ओटीपी ऑप्शन वर क्लिक करा
- तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर आलेला ओटीपी भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
- सर्व प्रोसेस झाल्यानंतर आपल्या आधार कार्डचा कुठे कुठे उपयोग झाला आहे सर्व दिसते व सर्व हिस्ट्री आपल्यासमोर ओपन होते.
- जर तुम्हाला तुम्ही उपयोग केलेला आधार कार्ड मध्ये काही जर गैरप्रकार दिसला तर तुम्ही तक्रार करू शकता
तक्रार करण्यासाठी खालील पर्यायांचा उपयोग करा
जर तुम्हाला तुमच्याकडे वापर होत असल्यास समजले तर तुम्हाला तक्रार करण्यासाठी तुम्ही टोल फ्री नंबर 1947 या नंबर वरती कॉल करा किंवा तुम्ही इमेल सुद्धा करू शकता ईमेल करण्यासाठी या ईमेलवर मेल कराhelp@uidai.gov.in इथे तुम्ही टाकलं तुमची दाखल करू शकता .
तक्रार करण्यासाठी इथे क्लिक करा
जरी माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर तुमच्या मित्रा मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्राला व मैत्रिणीला कळेल की त्यांच्या आधार कार्डचा कुठे कुठे गैरवापर होत आहे व एक शेर तुमच्या मैत्रिणी मित्राला हेल्प करू शकतो
हे पण वाचा :- सरकारी नोकरी विषयी माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा