जिल्हा परिषद भरती बुलढाणा येथे विविध रिक्त पदांवर भरती ही संधी सोडू नका लगेच अर्ज करा
जिल्हा परिषद भरतीसाठी Recruitment :
जिल्हा परिषद भरतीसाठी कित्येक जण किती आतुरतेने वाट पाहत असतात जिल्हा परिषद मध्ये भरती म्हणजे पर्मनंट नोकरीच आहे एक सुवर्णसंधीच असते याच प्रकारे बुलढाणा जिल्ह्यात नवीन स्टाफ,नर्स व पदांकरितापद भरती ची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आले आहे ही भरती तब्बल ९६रिक्त पदांवर होणार असून कोणी यांसाठी इच्छुक उमेदवार खालील सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेची अट पूर्ण करत असल्यास जाहिरात दिलेल्या विविध नमुन्यात अर्ज ऑफलाइन पद्धतीने खालील दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळेत सादर करावेत जिल्हा परिषद भरतीसाठी आवश्यक पात्रता,पगार पदसंख्या खाली दिलेल्या आहे
आवश्यक कागदपत्र(ZP Recruitment )2023
- शैक्षणिक अहर्तेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म तारखेचा दाखला
- जात वैधता प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे दोन रंगीत फोटो
- शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र
नोकरीचे ठिकाण बुलढाणा येथे असणार आहेत व त्यासाठी लागणारीवय मर्यादा कमीत कमी 38 वर्ष ते 43 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे यामध्ये NHM कर्मचाऱ्यांसाठी पाच वर्ष शिथिलता देण्यात आलेले आहे उमेदवाराची निवड थेट मुलाखती द्वारे होणार आहे उमेदवाराने जाहिरात तेथील दिलेल्या पत्त्यावर मुलाखती साठी हजर रहावे मुलाखतीची तारीख 26 एप्रिल 2023 रोजी आवश्यक त्या सर्व कागद पत्रांसह उपस्थित राहायचे आहे
ZP Bharti 2023 ही पद भरती एकात्मक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत होणार असून विविध पदांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे उमेदवारांनी 24 एप्रिल ते 28 एप्रिलपर्यंत वेगवेगळेपदानुसार अर्ज अर्ज सादर करायचे आहे मुदतीनंतर प्राप्त झालेल्या प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही