कृषी विभागात निघालेल्या एकूण 218- कृषी विभागात निघालेल्या 218 पदाच्या भरती तुम्ही अर्ज केलाय का नसेल केला जात बस करा सर्वात मोठी संधी कृषी विभागात कृषी संचालक म्हणून निघालेल्या लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक पदांची भरती या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवाराचा अर्ज मागवण्यात येत आहे सदर भरती पुणे विभाग औरंगाबाद विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग ठाणे विभाग लातूर विभाग आणि कोल्हापूर विभाग या विभागासाठी मराठीत नसूनही पूर्ण महाराष्ट्रातील रहिवासी कुठेही अर्ज करू शकतात ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 20 एप्रिल 2023 आहे या पदासाठी लागणारे डॉक्युमेंट्स पात्रता वयोमर्यादा परीक्षा शुल्क यामध्ये मिळणारे मासिक वितरण मूळ जाहिराती त्यांना बाबींचा सविस्तर खालील प्रमाणे माहिती दिलेली आहे तर सर्वांनी खालील दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावा
कृषी विभाग, कृषी आयुक्तालय पुणे
पद :लघु टंकलेखक, लघुलेखन निम्नश्रेणी व उच्चश्रेणी
पद : एकूण पद संख्या 60 जागा
वेतन श्रेणी : एस 8 एस 14 आणि एस 15 नुसार देय
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण टंकलेखन, लघुलेखन इतर
वयोमर्यादा : किमान 18 ते कमान 40 वर्ष इतकी असावी
परिक्षा फी : अमागास 720 मागासवर्गीय 650
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्रामध्ये
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात तारीख दिनांक 6 एप्रिल 2023 ही आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 20 एप्रिल 2023 ही आहे
ही ही माहिती जर आपल्या कामाचे असेल तर आपण आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा कृषी विभागात निघालेल्या 218 पदांच्या भरतीसाठी आत्ताच अर्ज करायची ही शेवटची तारीख याबद्दल पूर्ण माहिती मिळेल जास्तीत जास्त शेअर करावी आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो
अशाच नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा
👇👇
हे पण वाचा – सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये निघाली मेगा भरती क्लिक करा
जर तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा व सर्व माहिती वाचा व या भरतीसाठी लगेच अर्ज करा अर्ज करण्याची सर्व प्रोसेस आम्ही वर दिलेल्या आहे करावा व वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला भरतीची अपडेट लवकरात लवकर मिळेल