कापसाच्या भावात तुफान वाढ…! पहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचा कापुस बाजार भाव, Maharashtra Cotton Rate

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Cotton Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील कापसाच्या बाजार भाव बद्दल म्हणजेच महाराष्ट्रातील प्रत्येक बाजारपेठेतील कापसाला काय भाव आहे हे जाणून घेणार आहोत.

त्यामुळे आजचा हा लेख संपूर्ण शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक कापूस बाजार भाव चा आजचा भाव काय आहे हे कळू शकेल. महाराष्ट्र सर्व अधिक कापूस उत्पादक करणाऱ्या राज्य म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रात कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुमचा कापूस महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारात विकायचा असेल तर तुम्ही प्रत्येक बाजार पेठेचा भाव जाणू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमचा कापूस योग्य भावात विकता येईल.

हे पण वाचा:- गुड न्युज ! राज्यातील ‘हे’ साखर कारखाने देणार ऊसाला सर्वाधिक दर, वाचा सविस्तर

Maharashtra Cotton Rate

बाजार समितीशेतमालआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
पारशिवनीकापूस1594690070006950
सोनपेठकापूस77710072007000
अकोलाकापूस55702571007062
उमरेडकापूस308650070506800
मनवत कापूस3050620072707200
देऊळगाव राजाकापूस600705071807100
वरोराकापूस1900645171756900
वरोरा-माढेली कापूस600650071506900
वरोरा- खंबडाकापूस245665071806950
काटोलकापूस263688069856960
सिंदी (सेलू)कापूस1200710072007150
हिंगणघाटकापूस8000680072507100
वर्धाकापूस1475701071507100
सावनेरकापूस2400685069506900
राळेगावकापूस5000660071707000
भद्रावतीकापूस226690072007050

महत्त्वाची माहिती त्याचप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन योजना किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती, बाजार भाव आम्ही www.digitalpor.in या वेबसाईटच्या माध्यमातून देत राहू, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया शेअर करा.

हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद….

तुम्ही खाली दिलेल्या सोशल मीडिया आयकॉनवर क्लिक करून आमच्याशी कनेक्ट होऊ शकता जेणेकरून नवीन आगामी योजनांची माहिती व बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल.

हे पण वाचा:- आता आनंदाची बातमी ! आली पांढर सोनं पुन्हा चमकल्याच दिसतंय, महाराष्ट्रातील ‘अशा’ काही भागातील बाजारात कापसाला मिळाला आहे दर्जेदार भाव

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “कापसाच्या भावात तुफान वाढ…! पहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचा कापुस बाजार भाव, Maharashtra Cotton Rate”

  1. कापसाच्या बाजार भावाबद्दल दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद

    Reply

Leave a Comment