independence day: उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा गोरगरिबांना घर मिळणार: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी नागपुरात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण केले. याचवेळी त्यांनी म्हटले होते राज्याचे विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे सांगितले आहे. केंद्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सर्व सामान्यांना व गरिबांना दिल्यास काम मिळत असून राज्याचा विकास चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे ते म्हणाले. सर्व शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये आपल्या सरकारने विमा दिला व अनेक शेतकऱ्यांनी या विम्याला प्रतिसाद दिला आहे. दीड कोटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. सध्या पावसाचे प्रमाण खूप कमी आहे पण मला अशी आशा आहे की पाऊस अजून येईल. ते असेही म्हणाले की शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. अस ते म्हटले.
हे पहा: पाहा या लोकांना होणार मोफत एसटी प्रवास बंद!
शेतकऱ्यांना ज्या ज्या गोष्टी लागतात त्या आम्ही देतो. मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला पेरणी यंत्र व अशा अनेक गोष्टी आम्ही मागील त्या शेतकऱ्यांना असतोच आहोत. ह्याच बरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. व या योजनेचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्याच्यामध्ये समृद्धी होईल. शेतमालावर प्रक्रिया नक्की झाली पाहिजे, व त्याला भाव मिळाला पाहिजे, व शेती व्यवसाय वाढीकडे सुद्धा आमचं लक्ष असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
📣👉हे नक्की पहा: या 29 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे होणार कर्ज माफ! बघा आपले नाव आहे का यादी मध्ये👈
पंतप्रधान आवास योजनेमार्फत व मोदी आवास योजनेमार्फत फटके आदिवासी ओबीसी समाजातील नागरिकांना घर देण्यात नक्कीच येईल. गरिबांना घर देण्यासाठी ही खूप मोठी संधी यावर्षी आपल्याला मिळाली आहे. सर्व प्रत्येक गरीब आणि चा डोक्यावर छत असेल तेव्हाच त्याला स्वातंत्र्याचा खरा अर्थ नक्की कळेल.
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वामध्ये हे सर्व काम चांगल्या पद्धतीने होईल असं म्हणत त्यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हे एकदा पहा: मुख्यमंत्री रोजगार योजना 2023 : मिळवा ५० लाखांपर्यंत कर्ज
राज्यात मुसळधार पावसाची सुरुवात, पहा कोणकोणत्या जिल्ह्यात कधी पडणार पाऊस पाहण्यासाठी इथे क्लिक करा
📣📣📣👉अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा