आता शेतकर्याना विहीरी साठी मिळणार 4 लाखा अनुदान केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत (MGNREGS) संचिन विहिरीसाठी अनुदान 4 लाखा रुपय दिले आहे . व शेतकर्यासाठी स्वागताहर पाउल आहे. जे शेतकरी नवीन विहीरी घेण्यासाठी व विध्यमान विहिरी दुरुस्त करण्याकरिता मोठयाप्रमाणे अनुदानचा लाभा घेता येईल .
अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी शेतकरी आपल्या जवळच्या मनरेगा कार्यालयाला भेट देऊ शकतात किवा ई-नरेगा पोर्टल दोर्या ऑनलाइन अर्ज सुधा करू सकता.
हे अनुदान किमान 0.40 हेक्टऱ (1एकर ) जमीन असलेल्या शेतकर्यांना उपलब्ध आहे. विहीर किवा कोणत्याही विहीरीपासून 500 मीटर किमान अंतरावर आवश्यक आहे . लाभार्थाकडे वैध्य नरेगा जॉब कार्ड असणे बंधनकारक आहे .
अनुदान दोन हाफत्यामध्ये देण्यात येईल. विहीर खोदल्यानंतर 2 लाख रुपयाचा पहिलं हफ्ता येईल तर 2 लाख रूपायांचा दूसरा हफ्ता विहीर सुरू केल्या नंतर देण्यात येईल.
या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- सातबारा उतारा
- ८ अ
- नरेगा जॉब कार्ड
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- वरील सर्व कागदपत्रे योजनेसाठी महत्त्वाचे आहेत
अर्ज कसा करायचा आहे ?
शेतकऱ्यांसाठी नरेगा योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी तुम्हाला ग्रामपंचायतीकडे अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज प्रणाली सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे .
या योजनेचा अर्ज पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला अर्जासोबत संमती पत्र सुद्धा द्यायचा आहे संमती पत्राचा नमुना शासन निर्णय सोबत जोडला आहे शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंकचा वापर कर
शासन निर्णय संमती पत्र .डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
लाभधारकाची पात्रता
१. अर्जदाराकडे 1 एकर शेत जमीन सलग अनिवार्य आहे
२. पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पासून 500 मीटर पेक्षा अंतरावर जास्त सिंचन विहीर खोदता आवश्यक आहे.
३. दोन विहिरी मध्ये 150 मिटर अंतराची अट दारिद्र रेषेखालील व अनुसूचित जाती जमाती लागू नाही. आणि 150 मिटर खाजगी खाजगी व्हेरी पासून अंतराचे आट लागू राहणार नाही.
४. लाभार्थीच्या सातबारावर यादी विहिरीची नोंद नसावी.
५. सर्व क्षेत्राचा दाखला म्हणजे आठ उतारा आवश्यक आहे.
६. शेतकरी एकापेक्षा जास्त विहीर घेता येतील एकूण जमिनीच क्षेत्र सलग एक एकर पेक्षा जास्त असावा
७. अर्जदाराकडे जॉब कार्ड असणे गरजेचे आहे.
अशाच नवनवीन शासकीय योजना साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवीन योजना ची माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा