navinyapurn yojana 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो दूध उत्पादनात चालना मिळवण्यासाठी राज्य सरकार द्वारे राबवण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरे वाटप योजनेत काही बदल करण्यात आलेले आहेत. ही योजना अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय योजनेत दारिद्र रेषेखालील शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकरी यांना जनावरे या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.
नाविन्यपूर्ण ही योजना जिल्हा आणि राज्यस्तरीय योजना राबवण्यात येत होती. मात्र त्यांच्या निकषात काही प्रमाणात तफावत दिसत होती ती तपवतात दूर करण्यात आलेली आहे. अंतर्गत शेतकऱ्यांना दोन दुधाळ देशी किंवा संकरित गाई किंवा दोन म्हशीच्या गटाचे वाटप या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचा गट उत्पादनात वाढ करण्यासाठी या योजनेअंतर्गत वाटप करण्यात येते.
शासनातर्फे मिळवा मोफत गाई म्हशी असा करा अर्ज
व तसेच जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र उपयोजना या योजनेअंतर्गत राबवण्यात येत आहे सहा चार आणि दोन जनावरांचा गट वाटप या अगोदर या योजनेअंतर्गत करण्यात येत होता आता त्याऐवजी दोन जनावरांचा गट वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने सरसकट घेतलेला आहे.
पश्चिम महाराष्ट्र मधील पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर अहमदनगर व तसेच मुंबई आणि मुंबई हे उपनगर जिल्हा वगळून ही योजना राबवण्यात येत होती. व आता ही योजना राज्यभर राबवण्यात येणार आहे दुधाळ देशी किंवा संकरित गाई साठी या योजनेतून 70 हजार रुपये व प्रतिमेस जवळपास 80 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
दारिद्र रेषेखालील लाभार्थी व अत्यल्प भूधारक शेतकरी हेक्टरी शेतकरी व अल्पभूधारक दोन हेक्टर पर्यंतचे शेतकरी स्वयंरोजगार व रोजगार सुशिक्षित बेरोजगार केंद्रात नोंद असलेले महिला बचत गट टातील लाभार्थ्यांना लाभ घेता येणार आहे.
2015 पासून राज्यस्तरीय योजनेअंतर्गत आतापर्यंत केवळ अल्पभूधारक शेतकरी व स्वयंरोजगार केंद्र नोंद असले सुशिक्षित बेरोजगार तसेच महिला बचत गटाचे लाभार्थी यांनाच लाभ देण्यात येत होता त्यामुळे याबाबत पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्न विचारण्यात आले होते संयुक्तरित्या जर ही योजना राबवण्यात जात असेल तर निकष वेगवेगळे का असावेत असा प्रश्न पावसाळी अधिवेशनात विचारण्यात आलेले होते.
निवड प्रक्रिया :
महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व दूध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात विचारलेल्या प्रश्नावर या योजनेबद्दल अशा अश्विनी दिले होते त्यानुसार आता पाच निकष या योजनेची करण्यात आलेली असून खालील दिलेल्या लाभार्थ्यांची कर्मवारीने निवड करण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्याची निवड करताना दारिद्र रेषा खालील लाभार्थी व अत्यल्प भूधारक शेतकरी व अल्पभूधारक शेतकरी सुशिक्षित बेरोजगार तसेच महिला बचत गटातील लाभार्थी असणार आहेत.
महत्त्वाचे हे पण वाचा : या योजनेबद्दल अजून अर्ज सुरू झालेले नाहीत जर तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अर्ज सुरू झाल्यानंतर कळवण्यात येईल त्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा