केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून बाजारभावाने 8 ते 10 लाख टन तूर खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे

याच कारणामुळे व्यापारी आणि तूर बाजारातील तज्ञांनी लवकरच तुरीचे भाव 11 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत जातील

येत्या काळामध्ये तुरीच्या बाजार भाव दोन हजार पर्यंत वाढवण्याची शक्यता बाजार अभ्यासकांनी वर्तवली आहे

बाजार अभ्यासकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांमध्ये तूर अकरा हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त केली आहे

ल्या काही महिन्यांपूर्वी बाजारात तुला दहा हजार पर्यंत भाव मिळत होता. पण सध्याच्या घडीला तुरीला खूपच कमी दर मिळत आहे

आता हा अंदाज खरा ठरतो का याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.