मतदार यादी डाऊनलोड करा फक्त 2 मिनिटांमध्ये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Voter list download :- नमस्कार मित्रांनो तुम्ही तुमच्यासाठी आम्ही खास माहिती घेऊन आलेलो आहोत तुम्ही तुमच्या गावातील मतदार यादी कशी डाऊनलोड करू शकता. तुमच्या मतदार यादी मध्ये नाव आहे की नाही तपासा. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप फॉलो करावा लागतील. खालील दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही तुमच्या गावातील मतदार यादी डाऊनलोड करू शकता.

चला तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया मतदार यादी मध्ये नाव कसे पाहायचे. ( Voting card )

सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या चीफ इलेक्ट्रॉन ऑफिसर या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, त्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे . खाली दिलेल्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाणे सोपे होईल, तुमच्या गावातील मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायावर क्लिक करा.

मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक – करा

  • अधिकृत यासाठी गेल्यानंतर तुम्हाला तिथे सर्वात प्रथम तुमचा जिल्हा निवडावा लागेल.
  • त्यानंतर तुमची मतदार संघ म्हणजेच विधानसभा निवडायचे आहे.
  • त्यानंतर खाली दिलेल्या टाईप्स ऑफ रिविजन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमची भाषा निवडावी लागेल
  • नंतर तुम्हाला तुमचा मतदार संघ निवडायचा आहे
  • नंतर तुम्हाला तिथे इंग्लिश अक्षरांमध्ये काही कीवर्ड्स दिलेले असतील. त्याला आपण कॅपच्या असे म्हणतात,
  • वर गेला कॅपच्या जसेच्या तसे तिथे भरायचा आहे .
  • नंतर ओपन पीडीएफ या पर्यावर क्लिक करावे लागेल.
  • ओपन पीडीएफ या बटनावर क्लिक करून तुमच्या गावातील मतदान यादी डाऊनलोड करू शकता.
  • त्यानंतर तुम्ही त्या यादीमध्ये तुमचे नाव चेक करू शकता.

Leave a Comment