OG Box Office Collection Day 3 | नादच खुळा, पवन कल्याण चा OG चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सध्या या चित्रपटातील चर्चा सर्वत्र सुरू आहे. आणि आज या पार्श्वभूमीवरती तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने तब्बल 122 कोटींचा गल्ला कमावला आहे. सध्या सिनेमागृहांमध्ये एकच चर्चा रंगली आहे, “दे कॉल हिम ओजी”. दक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण आणि बॉलीवूडचा रोमान्स बादशहा इम्रान हाश्मी या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक अक्षरशा थेटर फाडून धावतय. आणि त्याचा परिणाम थेट बॉक्स ऑफिस वर दिसतोय. करण या सिनेमाने फक्त तीन दिवसांमध्ये तब्बल 122 कोटी रुपयांची कमाई केली आहे. OG Box Office Collection Day 3
पहिल्या दिवशी प्रीमियर मधून 21 कोटी, तर देशभरामधून 63.75 कुटींचा गल्ला करून सगळ्यांचे कान ट्वकारले होते. दुसऱ्या दिवशी 18.50 कोटीची कमाई झाली आणि तिसऱ्या दिवशी मिळून आकडा 122 कोटींवर गेला. एवढ्या कमी वेळात जेवढे मोठा कलेक्शन करणे हे पवन कल्याणच्या सिनेमासाठी नव नाही, पण यावेळी इमरान हाशमीच्या एन्ट्रीमुळे या सिनेमाला वेगळाच रंग चढलाय. OG Box Office Collection Day 3 ki
आंध्रप्रदेशचे तेलंगणात तिकिटाचे दर 800 ते 1000 रुपये पर्यंत पोहोचले तरी प्रेक्षकांनी खचाखच गर्दी केली. तेलगू भाषेमध्ये या सिनेमाला सर्वाधिक प्रतिसाद मिळालाय, पण हिंदी, तमिळ, कन्नड अशा इतर भाषांमध्येही प्रेक्षकांनी OG ला उचलून धरलं. शनिवारी तेलगू भाषेत तब्बल 42% ऑक्युपन्सी नोंदली गेली. रविवारी हा आकडा आणखी मोठा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
तरी या सिनेमाचं दिग्दर्शन सुजित न केलं असून, DVV इंटरटेनमेंट ची निर्माती आहे. सिनेमात पवन कल्याण, इमरान हाश्मी, प्रियंका मोहन, अर्जुन दास, श्रिया रेड्डी, आणि प्रकाश राजांच्या भूमिका आहेत. इमराण यात पवन कल्याण च्या भावाची भूमिका केली आहे. दक्षिणेत इंडस्ट्रीत त्याचा हा पहिला सिनेमाच असून, त्याचं स्वागतही भन्नाट झालय.
समीक्षाकाकडून चित्रपटाला मिश्र प्रतिसाद मिळाला तरी प्रेक्षकांच्या उत्साहामुळे बॉक्स ऑफिसवर OG थेट झंजावत आणतोय. आणि इतकं नक्की हा पवन कल्याणच्या कारकिर्दीतला आतापर्यंतचा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरतोय.