Farm pond scheme: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 23 हजार शेततळ्यांना मंजुरी..! पहा कोणते शेतकरी आहेत पात्र/अपात्र?

WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Farm pond scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांना शेततळे करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नुकतेच नवीन धोरण जाहीर केले आहे. धोरण लॉटरी प्रमाणे आहे कोणत्याही शेतकऱ्याला तलाव करण्यासाठी मंजुरी आणि अनुदान मिळवण्यास परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या उपक्रमाला आतापर्यंत खूप … Continue reading Farm pond scheme: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 23 हजार शेततळ्यांना मंजुरी..! पहा कोणते शेतकरी आहेत पात्र/अपात्र?