या जिल्ह्यातील अग्रीम पीक विमा वाटपाला सुरुवात, पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Bima insurance company: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सुरुवातीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसाने तसेच मध्यंतरी काळात पडलेल्या पावसाच्या खंडाने तसेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या 70 टक्के पिकाची नुकसान झाले आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पिके आहेत. राज्यातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्याचे पिक विमा वाटपाचे काम … Continue reading या जिल्ह्यातील अग्रीम पीक विमा वाटपाला सुरुवात, पहा सविस्तर माहिती