आधार कार्डवर नवीन नियम लागू! सर्वांसाठी जाणून घेणे खूपच महत्त्वाचे..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card New Update: देशातील सर्व नागरिकांसाठी आधार कार्ड अतिशय आवश्यक आहे. आधार कार्ड द्वारे तुमची ओळख पटवून दिली जाते. तर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुम्हीही तुमच्या बँक खात्याशी लिंक केले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. सरकारने सध्या बँकिंग सेवा सोबत आधार कार्ड अपडेट बाबत कठोर निर्देश जारी केले आहेत. जर तुम्ही फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत आवश्यक अपडेट केले नाही तर तुमच्या बँकिंग सेवा बंद होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुम्हाला यासाठी दंडही भरावा लागू शकतो.

सरकारने बँकिंग सेवेसी संबंधित आधार कार्ड अपडेट करण्याचे नवीन निर्देश जारी केले आहेत. तुमच्याकडे देखील आधार कार्ड असेल आणि ते जर दहा वर्षापेक्षा जास्त जुने झाले असेल आणि तुम्ही ते अजूनही अपडेट केले नसेल तर तुम्हाला ते लगेच अपडेट करावे लागणार आहे. भारतीय युनिक ओळखपत्र म्हणून ओळखले जाणारे आधार कार्ड दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक जुने झाले असेल तर त्याचे कागदपत्रे पुन्हा अपडेट करावे लागणार आहे. जर ही प्रक्रिया पूर्ण केले नाही तर तुम्हाला बँकिंग सेवा सोबत अनेक सरकारी सुविधा पासून वंचित रहावे लागेल.

हे पण वाचा | सोनं झालं स्वस्त; सोने खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचे दहा ग्रॅम दर

ओळखीचा पुरावा म्हणून ओळखले जाणारे पॅन कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन आधार कार्ड इत्यादी. त्याचबरोबर पत्त्याचा पुरावा म्हणून ओळखले जाणारे वीज बिल रेशन कार्ड मतदान कार्ड बँक स्टेटमेंट इत्यादी. बँकिंग सेवा बंद होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. जर आधार पडताळणी केली नाही तर तुमचे बँक खाते निष्क्रिय देखील होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही डिजिटल पद्धतीने व्यवहार करत असाल तर यासारख्या सेवा देखील वापरणे कठीण होऊ शकते.

आधार कार्ड द्वारे तुम्ही इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर त्या देखील बंद होण्याचे चान्सेस आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना एलपीजी गॅस सिलेंडर योजना पेन्शन संबंधित योजना आणि रेशन कार्ड यासारख्या सर्व सेवा अडचणीत येऊ शकतात. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड देखील ब्लॉक होऊ शकते. अनेक बँका आधार पडताळणीशिवाय कोणतेही कार्ड सेवा सुरू ठेवू शकत नाही.

हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत 10 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास फक्त व्याजातून 20 लाख रुपये मिळतील..

आधार कार्ड अपडेट कसे करावे?

सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जा. त्यानंतर माय आधार विभागाचा आणि अपडेट डॉक्युमेंट वर क्लिक करा. आधार क्रमांक टाकून लॉगिन करा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून आपला फॉर्म सबमिट करा. कागदपत्र पडताळणीनंतर तुमच्या आधार कार्ड अपडेट केले जाईल. Aadhar Card New Update

हे पण वाचा | लाडक्या बहिणींना या तारखेला मिळणार 2,100 रुपये; तुम्हाला मिळणार का नाही?

तुम्ही तुमच्या आधार कार्ड ऑफ लाईन पद्धतीने अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला जवळच्या आदर्श व केंद्रात जावे लागेल. आधार अपडेट फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी पूर्ण करा. जर सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक अपडेट विनंती क्रमांक मिळेल ज्याद्वारे तुम्ही तुमची पडताळणीची स्थिती तपासून शकतात. पूर्वी सरकारच्या एका योजनेअंतर्गत UIDAI द्वारे मोफत केले जात होते. मात्र आता यासाठी काही फीस द्यावी लागणार आहे.

ऑनलाइन पद्धतीने अपडेट केल्यानंतर तुम्हाला फक्त पन्नास रुपये फीस लागू शकते. जर तुम्ही आदर्श व केंद्रातून अपडेट केले तर तुम्हाला शंभर रुपये केस लावू शकते. त्यामुळे जर तुम्ही अजून तुमच्या आधार कार्ड अपडेट केले नसेल तर लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या जेणेकरून कोणत्याही समस्या पासून तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment