FD Rates : ज्येष्ठ नागरिकांसाठी आता मोठी संधी आहे पाच बँक आयएफडीवर देतात भरघोस व्याज काही बँका त्यांच्या ग्राहक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना चांगले व्याजदर देत आहेत.
गेल्या वर्षभरामध्ये रिझर्व बँकेने महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपोधारात अनेक वेगवेगळे वाढ केलेली आहे परंतु हा दर बराच काळ स्थिर राहिलेला आहे त्यामुळे अनेक बँकेने अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या एफडीचे व्याजदर कमी केले आहेत मात्र काही बँक अशा आहेत की ज्या त्यांच्या ज्येष्ठ नागरिक लोकांना आज टक्के होऊन अधिक व्याजदर देत आहेत आज अशा पाच बँक बद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया ज्या बँका तीन वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना उच्च व्याजदर देत आहेत.
येस बँक FD दर
येस बँक जेष्ठ नागरिकांना 36 महिन्यापासून ते साठ महिन्यापर्यंतच्या कालावधीमध्ये एफडीवर उच्च व्याजदर देत आहे बँक या कालावधीमध्ये आठ टक्के दराने एफडी योजनेवर परतावा देत आहे तर 18 महिने ते 24 महिन्याच्या एफडीवर येस बँक 8.25 % व्याजदर देत आहे.
DCB बँक FD दर
डीसीबी ही खाजगी क्षेत्रामधील बँक आहे. डीसीबी बँक देखील ज्येष्ठ नागरिकांना एचडी योजनेवर चांगला परतावा देत आहे ही बँक 25 ते 37 महिन्याच्या एफडीवर 8.35 % असे मजबूत व्याज देत आहे कमाल साडेआठ टक्के व्याज देत आहे.
इंडसइंड बँक FD दर
इंडसइंड बँक ते 30 ते 39 महिन्याच्या एफडीवर जेष्ठ नागरिकांना आठ टक्के पर्यंत व्याज देत आहे तर 19 महिने ते 24 महिन्याचे एफ डी वर 8.25 टक्के व्याज देत आहे.
बंधन बँक FD दर
बंधन बँक जेष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर भरघोस परतावा देत आहे. बँकांच्या यादीमध्ये बंधन बँक ही आघाडीवर आहे ही बँक तीन ते पाच वर्षाच्या कालावधीसाठी एफडीवर 7.75 टक्के व्याज देत आहे तर पाचशे दिवसांच्या एफडीवर ही बँक 8.35 टक्के व्याजदर देत आहे.
IDFC फर्स्ट बँक FD दर
खाजगी क्षेत्रातील नामांकित आयडीएफसी फर्स्ट बँक देखील त्यांच्या ग्राहकांसाठी एफडी योजनेवर उच्च व्याजदर देत आहे ही बँक 751 दिवस ते 1095 दिवसांसाठी एफडीवर जास्तीत जास्त 7.75 टक्के व्याजदर देत आहे.