PMKY Update | शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे. पीएम किसन योजनेचा हप्ता पुढील कोणत्या तारखेला जमा होणार आहे. शेतकऱ्यांना माहित असणे महत्त्वाचे आहे. PMKY Update
या यादीत नाव असेल तरच तुम्हाला मिळणार चार हजार रुपये
पी एम किसान ही योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी जगातील सर्वात मोठी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी आर्थिक लाभ दिला जातो. ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ व त्यांच्या कुटुंबांना मदत देण्यासाठी बनवली गेलेली आहे. पी एम किसान योजनेची आतापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहेत.
नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या तारखेला जमा होणार 17 वा हप्ता
मिळालेल्या माहितीनुसार येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीएम किसान योजनेचा 16 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला होता. त्यानुसार आता 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोकसभेचा निकाल लागलेला आहे. व मोदी सरकार बहुमतात आलेला आहे. आता सरकार स्थापन झाल्यानंतर लवकरच पीएम किसान योजनेचा हप्त्याची घोषणा होऊ शकते.
हा हप्ता जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो. त्याच सोबत राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो. असे झाल्यास शेतकऱ्यांना एक हाती चार हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आगामी पेरणीसाठी फायदेशीर ठरणार आहे.
1 thought on “महत्त्वाची बातमी! शेतकऱ्यांनो या तारखेला जमा होणार 4000 हजार रुपये”