WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Crop Loan Scheme: आपल्या देशातील सरकार शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज माफ करणार आहे. त्यामुळे पीक कर्जाचे पैसे भरण्याची गरज नाही. सरकारने पीक कर्जमाफीचा मोठा निर्णय घेतला आहे. शेतकरी खूप दिवसापासून कर्जमाफी होईल याची वाट पाहत होते. कर्जमाफी कशाप्रकारे होणार आहे आपण आज जाणून घेऊया.

यावर्षी हवामानाचा अंदाज न लागल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे मात्र सरकार त्याची कर्ज माफ करून त्यांना मदत करत आहे. कारण करून व्हायरस व लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बिघडली होती.

या कर्जमाफी योजनेमध्ये 33 हजार 995 थकबाकीदार यांचा लाभ होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा तरी याची अंमलबजावणी व्हायला अजून वेळ लागणार.

हे पण वाचा:-शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विम्याची 25% रक्कम जमा, यादीत तुमचे नाव पहा

आपल्या राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल अनेक दिवसापासून कर्जमाफीची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतला. आता कर्जमाफीची मदत शेतकऱ्यांना कशाप्रकारे भेटेल हे समजून घेऊया.

नगरच्या कोपामुळे शेतकरी परेशान झाला आहे. करून आणि लॉक डाऊन ने पिक कर्ज देखील ग्रामीण भागात आर्थिक चक्र बिघडले गेले आहे. या व अशा बऱ्याच कारणामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याचे संपूर्ण कर्जमाफी होणार नसून त्यातील काही ठराविक रक्कम सरकार माफ करणार आहे.

कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे पण वाचा:-या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ, यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

New Crop Loan Scheme

ये घेतलेला निर्णयाचा दुसरा भाग बघायचा झाला तर याच्यामागे राजकारण सुद्धा दिसून येत आहे. आता एक ते दोन वर्ष वर निवडणूक आलेली आहे आणि या निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर सामाजिक सत्ताधारी पक्षांना परत शेतकऱ्याचे मतदान होईल. कारण सर्व शेतकरी या सरकारने कर्जमाफी केली त्यांना मतदान करणार व त्यांची सत्ता येईन.

यामागे काही का राजकारण असेना परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता ही कर्जमाफी जाहीर जरी झाली असली तरी ती प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यास अजून बराच वेळ लागणार आहे. त्याची फिक्स तारीख डिक्लेअर झाल्यास आम्ही तुम्हाला कळवू.

कर्जमाफी विषयी, पिक विमा विषयी, शेती विषयी असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा म्हणजे आपल्या रोजच्या रोज शेतीविषयक योजना थेट आपल्या मोबाईलवर भेटतील.

हे पण वाचा :-Crop Insurance List: शेतकऱ्याच्या खात्यावर प्रत्येक हेक्टरी ₹ 25000 रूपये जमा, यादीत आपले नाव चेक करा मोबाईलवर

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

By Krushna

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *